Nutritious Seed Powder

बियांचा पौष्टिक चूर्ण Ingredients (साहित्य): २ चमचे पांढरे तीळ (2 tbsp white sesame seeds) २ चमचे काळे तीळ (2 tbsp black sesame seeds) २ चमचे सूर्यफूल बिया (2 tbsp sunflower seeds) २ चमचे भोपळ्याच्या बिया (2 tbsp pumpkin seeds) २ चमचे अळशी / जवस (2 tbsp flaxseeds) २ चमचे चिया बिया (2 tbsp chia seeds) १ चमचा हेम्प बिया – शेल केलेल्या असतील तर उत्तम (1 tbsp hemp seeds – hulled if possible) Preparation (कृती): ...

January 7, 2025 · 2 min · Aai

Wholesome Cereal

घरगुती बेबी सिरीयल पावडर Here is a homemade cerelac recepie that includes whole grains, lentils, and nuts. Ingredients (साहित्य): २ वाटी तांदूळ (2 cups rice) २ चमचे मूग (2 tbsp moong dal / yellow lentils) २ चमचे मसूर (2 tbsp masoor dal / red lentils) २ वाटी मखाने (2 cups foxnuts/lotus seeds) २० बदाम (20 almonds) १० काजू (10 cashews) १० पिस्ता (10 pistachios) ४ अक्रोड (4 walnuts) Preparation (कृती): ...

January 1, 2025 · 2 min · Aai

हसत हसत, घाबरत घाबरत… घरी आलो

मीरा जन्माला आली आणि त्याच दिवशी मी अगदी थकून गेले होते. शारीरिक थकवा होता, पण डोकं शांत नव्हतं. मनात एक वेगळीच भीती आणि नवी जबाबदारी. त्या रात्री मी हॉस्पिटलच्या बेडवर झोपायचा प्रयत्न करत होते. माझ्या बाजूला मीरा, तिच्या छोट्याशा बॅसिनेटमध्ये शांत झोपलेली. आणि तिच्या शेजारी माझी आई — तिची आजी. तिच्या श्वासाचा हलकासा आवाज येत होता, पण झोप लागली नव्हती… मी सतत तिच्याकडे बघत होते — काहीतरी चुकत तर नाहीये ना? श्वास घेतेय ना व्यवस्थित? इतकी लहानशी, इतकी नाजूक… मनातला थकवा जाऊन एक वेगळीच काळजी आली होती — कारण मी आता आई झाले होते. ...

August 3, 2024 · 2 min · Aai

ती आली… आणि सगळं बदलून गेलं

(मीरा) डॉक्टरांनी २३ जुलै ही अंदाजे डिलिव्हरीची तारीख दिली होती. सगळं ठरवून झालं होतं — बॅग भरून ठेवलेली, घरात excitement, आणि मनात थोडी घालमेल. नावही आधीच ठरवलेलं — “मीरा”. गोड, शांत, आणि आपल्याला आतून भावणारं. ती मात्र अजिबात घाईत नव्हती. दररोज वाटायचं, “आज जाईन का हॉस्पिटलला?” पण दिवस जात होते, आणि ती अजून पोटातच आरामात होती. शेवटी २८ जुलैला डॉक्टरांनी सांगितलं, “चला, आता भरती होऊया.” रविवार होता. गुड्डी आत्या आयर्लंडहून न्यू यॉर्कला पोहोचली होती. ती घरी आली आणि थोड्याच वेळात आम्हाला हॉस्पिटलला जायची वेळ आली. रात्री ८ वाजता मी आणि दिनेश, लक्ष्मण दादासोबत गाडीत बसलो. आई आणि गुड्डी खाली सोडायला आल्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंद आणि काळजी दोन्ही दिसत होते. ...

July 30, 2024 · 2 min · Aai